विविध क्षेत्रांतील मान्यवर कुठली पुस्तकं वाचतात, त्यातील त्यांना कुठली आवडली, कुठली नाही, याची अनेकांना उत्सूकता असते. हे साप्ताहिक सदर त्यासाठी.आवडती पुस्तकं१) हिंदू - डॉ. भालचंद्र नेमाडे२) चाळेगत - प्रवीण दशरथ बांदेकर३) सर्व प्रश्न अनिवार्य - रमेश इंगळे उत्रादकर४) भिजकी वही - अरुण कोलटकर५) इत्थंभूत - डॉ. चंद्रकांत पाटील६) अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट - आनंद विंगकर७) प्रतिमा प्रचीती - नीतिन दादरावाला८) तृतीय पुरुषाचे आगमन - मंगेश नारायणराव काळे ९) गांधींनंतरचा भारत - रामचंद्र गुहा१०) वेज ऑफ सिइंग - जॉन बर्जरनावडती पुस्तकं१) बाई! जोगियापुरुष - ग्रेसग्रेस यांच्या आधीच्या कवितेच्या तुलनेत हा संग्रह आवडला नाही. बाकी इतर नावडत्या पुस्तकांबाबत सांगायचं तर ती पुस्तकं लक्षात ठेवण्यासारखी नसतात मुळी. त्यामुळे ती लवकर स्मरणातूनही जातात