
अरिनचा वाढदिवस जवळ आला तसं त्याला आनंदाऐवजी भीतीच वाटायला लागली होती.


‘आई’ आणि त्याभोवतीचे अनुभवविश्व हे जगभरातील कलाभिव्यक्तीचे आस्थाकेंद्र राहिलेले आहे.

१३ वर्षांच्या मुलीला मुंबईत तिच्या वडिलांकडे ठेवून तिची आई घर सोडून परदेशी निघून गेलीय.


काहीतरी सांगण्याची अनिवार इच्छा ही कोणत्याही निर्मितीची पहिली अट असते.

फ्लॅशबॅक हे तंत्र शक्यतो कॅमेऱ्यासमोरील माध्यमासाठी वापरलं जातं, पण नाटककार आपल्या जीवनातल्या फ्लॅशबॅकमधून नाटकासाठी पात्र आणतो. मी आणली.. मीना!


बांधावरच्या दगडातल्या कपारीतले सरडे भर उन्हात भक्ष्याची वाट बघत निपचित बसून असतात.



