पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे भिगवण पक्षी अभयारण्य म्हणजे पक्षीनिरिक्षकांसाठी स्वर्गच जणू. महाराष्ट्राचे भारतपूर म्हणून ओळखले जाणारे भिगवण हे फ्लेमिंगोंसाठी प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊयात याच अभयारण्याबद्दल…

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा

काय मग कधी जाताय तुम्ही भिगवण पक्षी अभयारण्यात?