scorecardresearch

Premium

भाजप नेत्यांची शिवसेना खासदारास मारहाण

विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेणाऱ्या शिवसेनेचे राज्यातील सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रयत्न सुरूच असताना स्थानिक पातळीवर मात्र विधानसभेतील उखाळ्या-पाखाळ्या थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे.

भाजप नेत्यांची शिवसेना खासदारास मारहाण

विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेणाऱ्या शिवसेनेचे राज्यातील सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रयत्न सुरूच असताना स्थानिक पातळीवर मात्र विधानसभेतील उखाळ्या-पाखाळ्या थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे. दुष्काळाने शेतकरी हैराण झाला असतानाच सत्तेतील व विरोधातील नेत्यांना याचे सोयरसुतक नसल्याचेही वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. उस्मानाबादचे शिवसेना खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना शनिवारी सकाळी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. भाजप जिल्हाध्यक्षाच्या घरी मंत्र्यांचा अल्पोपाहार सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन्ही पक्षांत एकमेकांविषयी काहीशी नाराजी असली, तरी असा काही प्रकार घडलाच नाही, असे सांगणाऱ्या खडसे यांनी ‘हे तर आमचे घरातले भांडण’ अशा शब्दांत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.    

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clash bwetween shivsena bjp leaders

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×