तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो, देवेंद्र फडणवीसांना ठार करतो म्हणत धमकी देणारा किंचक नवले याला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी किंचक नवलेला अटक केली आहे. त्याला ७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवतो म्हणणारा हा किंचक नवले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय केलं होतं किंचक नवलेने?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अत्यंत खालच्या भाषेत आणि प्रक्षोभक भाषेत किंचक नवलेने टीका केली. प्रक्षोभक भाषेत वक्तव्य करतानाचा किंचक नवलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच प्रकरणात किंचक नवलेला अटक करण्यात आली आहे.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Senas Chandrahar Patil summoned to Mumbai immediately
सेनेच्या चंद्रहार पाटलांना तातडीने मुंबईला पाचारण
Vikas Mahant came in costume of Narendra Modi in meeting of Thane Lok Sabha Constituency
ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच…

हे पण वाचा- अजित पवारांच्या भाषणातली ‘ती’ चूक देवेंद्र फडणवीसांनी सुधारली.. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किंचक नवलेचा शोध घेण्यात येत होता. तो वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आता सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिसांनी शनिवारी त्याला सातारा येथील बाजार या ठिकाणाहून अटक केली. याआधी योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या त्याचा तपास करत आहेत.