झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ‘कुंकू’ मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारणारा उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे अपघाती निधन झाले आहे. मुंबईत मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला.

‘कुंकू’ मालिकेत त्याने साकारलेल्या जानकीच्या भावाच्या भूमिकेमुळे प्रफुल्लचा चेहरा घराघरात पोहचला होता. या मालिकेशिवाय त्याने कलर्स वाहिनीवरील ‘तू माझा सांगती’, आवाज- ज्योतिबा फुले, स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ सिनेमातही त्याने भूमिका केली होती. प्रफुल्लच्या आकस्मित जाण्याने त्याच्या मित्र-परिवारासह मनोरंजन विश्वालाही धक्का बसला आहे.

konkan passengers may miss voting due train delay
कोकण रेल्वेची विलंबयात्रा… मतदानाला पोहोचण्याबाबत शंका!
dombivli passenger death marathi news,
डोंबिवलीतील प्रवाशाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान मृत्यू
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

prafull bhalerao
प्रफुल्ल भालेराव