सांगली : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर सांगलीत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ३१ अनाधिकृत होर्डिंग असल्याचे आढळले असून ती हटविण्याची मोहिम बुधवारी हाती घेण्यात आली. यापुढे कोणतीही बेकायदा कृती सहन केली जाणार नाही असा इशारा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिला. मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त श्री. गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in