
मागील २४ तासांत जिल्ह्य़ात अपघातांच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा ठार तर १३ जण जखमी झाले.

मागील २४ तासांत जिल्ह्य़ात अपघातांच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा ठार तर १३ जण जखमी झाले.

उमेदीच्या काळात 'लोकसत्ता' वर्तमानपत्रात काम करणा-या प्रियंका डहाळे हिचा सोमवारी संध्याकाळी नाशिकच्या पार्थडी फाट्याजवळ अपघाती मृत्यू झाला.

ऑर्केस्ट्रा बारची अचानकपणे तपासणी करण्यासाठी गेलेल्या अक्कलकोटच्या तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे…
मुंबई पोलीस दलात गेल्या वर्षी भरती झालेले नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई गणेश जगन्नाथ थोरवे यांनी सोलापूरच्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात…

चार दिवसापूर्वी साखर परिषद भरवून मुख्यमंत्री व राज्य शासनावर टीकेची झोड उठविणारे खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ…
ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार व ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. तेव्हा…

मंजूर पदांपेक्षा अधिक पदे राज्य सरकारला देता येणार नाही. काम गतीने करायचे असेल तर कंत्राटदारांनी माणसे नेमावीत, असे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

पाण्याच्या स्रोताचे बळकटीकरण करण्यासाठी महापालिकेतर्फे शहरातील २०० हरितपट्टय़ांवर जलनपुनर्भरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

ज्या गावांनी नदी-नाले सरळीकरणाची कामे हाती घेतली, त्या गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात प्राधान्याने केला जाईल- जिल्हाधिकारी पांडुरंग पोले.

३ अरुंद पुलांपैकी एका पुलासाठी १० कोटींचा निधी वक्फ महामंडळाकडून दिला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी केली.

लग्नतिथीच्या पूर्वसंध्येला नवरदेवच गायब झाल्याने दोन्ही कुटुंबीयांसह पाहुणे मंडळींची अडचण झाली.

बोर्डीकर मात्र कदापि वरपुडकरांकडे बँकेचे अध्यक्षपद देणार नाहीत. मात्र, दोघांमध्ये एका बाबतीत वाटणी होऊ शकते.