Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.१३९०.६६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०८९०.६६
धुळे१०३.९४९०.४८
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.५६९२.०४
जालना१०५.६२९२.०९
कोल्हापूर१०४.३६९०.९१
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२४९२.७१
नंदुरबार१०५.००९१.५१
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२६९१.७७
पालघर१०३.७२९०.२३
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०३.८१९०.३२
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.३९९०.९४
सातारा१०४.९१९१.४१
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०४.९२९०.४३
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

3rd October 2024 Petrol Diesel Price
Petrol & Diesel Price : महिन्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Today’s Petrol Diesel Price in Marathi
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ? वाचा मुंबई, पुण्यातील आजचा भाव…
Petrol Diesel Price 24th September
Petrol & Diesel Rates: महाराष्ट्रात फक्त ‘या’ तीन शहरांत वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
Thane Diva Kalwa Mumbra area water supply off
ठाण्यासह दिवा, कळवा, मुंब्य्रात आज पाणी नाही
Petrol Diesel Rate Today in Marathi
Petrol and Diesel Price: आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले; जाणून घ्या…
adani to supply 6600 MW of electricity marathi news
६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी
Today’s Petrol Diesel Price in Marathi 15th september
Maharashtra Petrol Diesel Rates : पुण्यासह ‘या’ तीन शहरांत कमी झाले पेट्रोल-डिझेलचे भाव; एका लीटरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे…