Petrol Diesel Rate in Marathi: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.४४९२.९४अकोला१०६.१४९२.६९अमरावती१०७.१४९३.६५औरंगाबाद१०७.४०९३.८७भंडारा१०७.०१९३.५३बीड१०७.९०९४.३७बुलढाणा१०६.८२९३.३४चंद्रपूर१०६.१७९२.७३धुळे१०६.६९९३.२०गडचिरोली१०७.२४९३.७६गोंदिया१०७.६८९४.१६हिंगोली१०७.०६९३.५८जळगाव१०७.२२९३.७३जालना१०७.८२९४.२८कोल्हापूर१०६.४७९३.४४लातूर१०७.३८९३.८४मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०६९२.६१नांदेड१०७.८९९५.०५नंदुरबार१०७.२५९३.७१नाशिक१०६.७७९२.७३उस्मानाबाद१०७.३५९३.४३पालघर१०६.०६९३.०२परभणी१०९.४७९५.८६पुणे१०५.९६९२.४८रायगड१०५.९७९२.४१रत्नागिरी१०७.४३९२.८७सांगली१०६.७६९३.९७सातारा१०६.९०९३.०९सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८सोलापूर१०६.२०९२.७४ठाणे१०५.८८९२.३८वर्धा१०६.५३९३.०६वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.०३९३.५५ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.