लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सावळज येथे बुधवारी पहाटे घडली.

Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
24-year-old young man died due to heart attack while practicing for police recruitment
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी

सावळज (ता. तासगाव) येथील कु. प्रांजल प्रमोद माळी (वय ८) या मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या ११ च्या सुमारास राहत्या घरात विषारी सापाने प्रांजलला दंश केला. मात्र सर्पदंश झाल्याची तिला लवकर जाणीव झाली नाही. मात्र काही वेळाने त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रांजल अधिकच अत्यवस्थ असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. दरम्यान, सांगलीत अधिक उपचार सुरु होण्यापुर्वीच प्रांजलचा मृत्यू झाला