25 February 2021

News Flash

श्रीदेवीच्या मुलीने इंस्टाग्रामवर ‘त्या’ फॉलोअर्सला फटकारले

दिखाऊपणा किंवा सवंग प्रसिद्धीसाठी मी माझी छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट करत नाही.

१५ वर्षीय खुशीचे इंस्टाग्रामवर ७० हजारांच्या घरात फॉलोअर्स आहेत

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी ही इंस्टाग्राम या सोशल साईटवर सक्रीय असते. तिची छायाचित्रे सोशल मीडियावर वेळोवेळी चर्चेचा विषय देखील ठरली आहेत. नुकतेच इंस्टाग्रामवरील एका छायाचित्रावर तिच्या काही फॉलोअर्सने आक्षेपार्ह कमेंट केली. त्यावर खुशीनेही एक सविस्तर पोस्ट टाकून ‘त्या’ फॉलोअर्सला फटकारले.
मी आत्मविश्वासू असून मला जे चांगले वाटते ते मी इंस्टाग्रामवर शेअर करत असते. दिखाऊपणा किंवा सवंग प्रसिद्धीसाठी मी माझी छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट करत नाही. स्वत:ला आवडणारी अशी माझी वेगळी स्टाईल आहे. मी कोणासारखे होऊ इच्छित नाही. इंस्टाग्राम हे समाजमाध्यम असल्यामुळे त्यावर व्यक्त होण्याचे  स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण आक्षेपार्ह कमेंट करणे असा याचा अर्थ होत नाही. त्यामुळे कोणतेही आक्षेपार्ह विधान मांडण्याआधी दोनवेळा विचार करावा. एखाद्या मुलीची तिच्या वेशभुषा आणि तिच्या स्टाईलवरून बदनामी करणे म्हणजे तुमच्यातील संकुचित विचारसरणीचे द्योतक असते, असे खुशीने नमूद केले आहे.
१५ वर्षीय खुशीचे इंस्टाग्रामवर ७० हजारांच्या घरात फॉलोअर्स आहेत. आई श्रीदेवी तसेच आपल्या मित्रपरिवारासोबतची छायाचित्रे खुशी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवटरून शेअर करत असते.

I post my pictures because I feel good and confident. I put out these pictures not because I want to show off or try to be anyone or anything else. I have my own sense of style and my own way to think and me putting out a picture that’s accessible to so many people is taken more of an opportunity to judge me or my looks, clothes or anything else. I put something out there because it’s something I feel good about, everyone is entitled to have their own opinion but putting someone else down because of it is not making you any better of a person. Please think twice before you decide to comment something rude or offensive, it’s not a joke. It’s sad how in this day and age where feminism is finally getting the attention it deserves, girls still feel the need to tear each other down and indulge in body shaming. I don’t care if you think my stomach pops out or if I don’t fit into your idea of beautiful, but for your own conscience please realize that having such narrow minded opinions of people makes you an ugly person inside. I truly believe everyone is beautiful in their own way, why can’t we all celebrate that and encourage each other. There is only one of you, embrace your beauty, and don’t rain on my parade when I’m confident enough to embrace mine. I hope that whatever it is that frustrates you enough to be so cruel will one day go away, because some people might actually take your snide remarks seriously, and I know from experience it can hurt. Let’s be kind to one another, love always x

A photo posted by Khushi Kapoor☽ (@khushikapoorr) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 5:00 pm

Web Title: sridevi daughter khushi kapoor slams haters in instagram post
टॅग : Sridevi
Next Stories
1 बाबा राम रहीम यांची मिमिक्री केल्याप्रकरणी ‘पलक’ला अटक
2 अमिताभ बच्चन लहानग्यांसोबत फुटबॉल खेळतात तेव्हा…
3 श्री, जान्हवी पुन्हा भेटीला?
Just Now!
X