
'विक्रम वेधा'ने आतापर्यंत १०३ कोटी रुपये कमावले आहेत.

'विक्रम वेधा'ने आतापर्यंत १०३ कोटी रुपये कमावले आहेत.

चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ओम राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘जवान’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

याआधीही सलमानला २ वेळा मारायचा प्रयत्न झाला होता.

'आदिपुरुष'च्या टीझरला सोशल मीडियावर तीव्र विरोध होताना दिसत आहे.

‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा तीच धमाल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

अयान मुखर्जीच्या अस्त्रवर्समधील दुसरा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’ २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'शोले'च्या चित्रीकरणादरम्यानचा हा किस्सा वाचून आपल्याला कळेल यांच्यापैकी नेमकं सिनिअर कोण?

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याची एकेकाळी बरीच चर्चा झाली होती.

'ज्विगाटो' या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे.

'हम आपके हैं कौन...!' या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे.

त्याने 'ब्रम्हास्त्र पार्ट १: शिवा' हा चित्रपट तयार करण्यासाठी ४०० कोटी वापरले नसल्याची माहिती दिली.