scorecardresearch

मराठी सिनेमा

riteish-deshmukh-ved-movie
‘वेड’च्या अनपेक्षित यशाने भारावला रितेश देशमुख; चित्रपट बनवताना आलेल्या अडचणीबद्दल म्हणाला, “हा चित्रपट चालला नसता तर…”

३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

omkar bhojne
‘सरला एक कोटी’ चित्रपटातील अनुभवावर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया; म्हणाला, “माझे मित्र ईशाबद्दल….”

काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला

marathi movie shahrukh khan
शाहरुख खानच्या ‘पठाण’मुळे रितेश देशमुखच्या ‘वेड’सह इतर मराठी चित्रपटांना फटका बसणार? थिएटर मिळत नसल्याच्या चर्चा

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा मराठी चित्रपटांवर परिणाम होणार का? मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नसल्याची चर्चा

mns leader pathaan
“…तर राज्यभर आंदोलन करू” मनसेचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा; म्हणाले, ‘पठाण’ला विरोध…

‘पठाण’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पाहता यावा यासाठी ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली आहेत.

sonali kulkarni
“मुलगीच हवी होती मला, एक अशी…” सोनाली कुलकर्णीने बालिका दिनानिमित्त लेकीसाठी केली खास पोस्ट

आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सोनालीने तिची मुलगी कावेरीसाठी एक स्पेशल पोस्ट केली आहे.

Video: ‘झिम्मा’च्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित

गेल्या वर्षी ‘झिम्मा’ चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.