बंड्या – काका तुमच्या दुकानात टूथपेस्ट आहे का?

काका – अरे बंड्या… ही घ्या नवीन टूथपेस्ट… यामध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग आणि विविध वृक्षांची पानं, फुलं, तूप सगळं असतं.

बंड्या – नक्की काय करायचं आहे काका? ब्रश की तोंडात यज्ञ?

Story img Loader