मालक : मन्या, जरा बघ किती वाजले.
मन्या : मला घड्याळ कळत नाही.
मालक : ठीक आहे, काही हरकत नाही.
मोठा काटा कुठे आहे आणि छोटा काटा कुठे आहे, ते तरी सांग.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मन्या : दोन्ही काटे घड्याळाच्या आत आहेत.