मन्याच्या डोक्याला मार लागलेला पाहून जन्या विचारतो…
जन्या : डोक्याला मार कसा लागला?
मन्या : मी विटेनं दगड फोडत होतो,
एक व्यक्ती म्हणाली कधी डोक्याचा पण वापर करत जा.
मन्याच्या डोक्याला मार लागलेला पाहून जन्या विचारतो…
जन्या : डोक्याला मार कसा लागला?
मन्या : मी विटेनं दगड फोडत होतो,
एक व्यक्ती म्हणाली कधी डोक्याचा पण वापर करत जा.