गणिताच्या सरांनी फळ्यावर काही इंग्रजी अंक लिहिले…
72, 82, 80, 89, 99
आणि मन्याला ते वाचायला सांगितले.
त्याने ते अशाप्रकारे वाचले…
72 शेवंती तू?
82 येती तू?
80 येती?
89 येती नाय?
99 नाय त नाय
गणिताच्या सरांनी फळ्यावर काही इंग्रजी अंक लिहिले…
72, 82, 80, 89, 99
आणि मन्याला ते वाचायला सांगितले.
त्याने ते अशाप्रकारे वाचले…
72 शेवंती तू?
82 येती तू?
80 येती?
89 येती नाय?
99 नाय त नाय