मन्या : एवढा कसला आनंद झाला आहे?

जन्या : आज पहिल्यांदा माझ्याशी एक मुलगी स्वतःहून बोलली. 

Marathi Joke Husband Wife
हास्यतरंग : बायको कुठे आहेस?
Marathi Joke
हास्यतरंग : घरातल्या गोष्टी…
Marathi Joke On Toothpaste
हास्यतरंग : टूथपेस्ट आहे का?
Marathi Joke
हास्यतरंग : दोन वाघ…
Marathi Joke
हास्यतरंग : आमचा पोरगा…
Marathi Joke
हास्यतरंग : सुनबाई हात…
Marathi Joke On Pappu And Relatives
हास्यतरंग : फरसाण आणि नातेवाईक…
Marathi Joke
हास्यतरंग : ऐकलं का?…

मन्या : मस्त! ते कसं काय बुवा?

जन्या : मी बसमध्ये बसलो होतो. 

ती मुलगी येऊन म्हणाली, “ऊठ ही लेडीज सीट आहे.”