मन्या पोलीस स्टेशनला फोन लावतो…
मन्या : गर्लफ्रेण्ड मिळत नाहिये.
पोलीस : कती दिवसांपासून?
मन्या : सर! लहानपणापासून!
पोलीस : ठेव फोन!
मन्या पोलीस स्टेशनला फोन लावतो…
मन्या : गर्लफ्रेण्ड मिळत नाहिये.
पोलीस : कती दिवसांपासून?
मन्या : सर! लहानपणापासून!
पोलीस : ठेव फोन!