जन्या : काय मन्या, आज काय नवीन?

मन्या : उन्हाळ्यात उसाचा रस, लिंबू पाणी,

Marathi Joke On Sister-In-Law
हास्यतरंग : कोण बोलतय?…
Marathi Joke
हास्यतरंग : एकदा डॉक्टरला…
Marathi Joke
हास्यतरंग : पिशवीतून…
Marathi Joke
हास्यतरंग :  आऊट ऑफ सिल्याबस…
Marathi Joke
हास्यतरंग :  जुन्या मैत्रीणीला…
Marathi Joke
हास्यतरंग :  सोनोग्राफी…
हास्यतरंग :  इंग्रजीत…
Marathi Joke
हास्यतरंग :  झाडांना पाणी…

ताक, लस्सी, कैरीचे पन्हे वगैरे…

थंड पेय प्यावीत ही अंधश्रद्धा आहे.

खरा थंडावा बायको शांत असली तरच जाणवतो.