scorecardresearch

Premium

हास्यतरंग : बायकोने मेकअप केल्यानंतर…

Marathi Joke : पप्या बाहेर तिची…

Marathi Joke Husband Wife Comedy
Marathi Joke Husband Wife Comedy

एकदा पप्या आणि बायकोला लग्नाला जायचं असतं …

बायको ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करायला जाते…

pune dhankawadi businessman suicide marathi news
पुणे : पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या
sex change operation indore man
लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलाची मुलगी झाला; ४५ लाख खर्च केल्यानंतर प्रियकराकडून लग्नासाठी नकार
Enraged for beating mother son killed his father
धक्कादायक! आईला मारहाण केल्याच्‍या राग, मुलाने केली वडिलांची हत्या…
man stole 111 bikes for household expenses after love marriage
नागपूर : प्रेमविवाह केल्यानंतर आर्थिक अडचणी वाढल्या; खर्च भागवण्यासाठी प्रेमविराने तब्बल १११ दुचाकी चोरल्या

पप्या बाहेर तिची वाट पाहत उभा असतो…

बायको : अहो… चला लग्नाला जाऊया…

पप्या : ताई… मी इथे बायकोची वाट बघतोय… तुम्ही कोण आहात?

बायको : अहो… मीच तुमची बायको आहे… मेकअप केल्यामुळे वेगळी दिसतेय… व्यवस्थित पाहा ना…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wedding season husband wife latest comedy marathi joke on beauty parlour makeup sdn

First published on: 04-12-2023 at 10:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×