आदर्शप्रकरणी लाच घेतल्याचा आरोप असलेल्या मंदार गोस्वामी या वकिलाला उच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले आहे. आदर्श प्रकरणी दाखल विविध याचिकांवर सुनावणी सुरू असताना सीबीआयने या प्रकरणात सीबीआयची बाजू मांडणाऱ्या गोस्वामी यांना लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी ६ मार्च २०१२ रोजी अटक केली होती.