गणेशोत्सवात मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागातून लाखो भाविक लालबागला येत असतात. यंदा गणेश दर्शनानंतर भाविकांनी स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या दोन हॉटेल्सना नक्की भेट द्यावी.