मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघ (श्री. वा. फाटक ग्रंथ संग्रहालय)यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथे १० जानेवारीपासून मॅजेस्टिक गप्पा सुरू होत असून त्या १९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. गप्पांचे यंदा ३१ वे वर्ष आहे.  या गप्पा दररोज रात्री साडेसात वाजता विलेपार्ले (पूर्व) येथील लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणात होणार आहेत. गप्पांची सांगता संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे.
कार्यक्रम आणि मान्यवरांचा सहभाग
११ जानेवारी : कलादिग्दर्शक शशांक टेरे यांची प्रकट मुलाखत.
१२ जानेवारी : अभिनेता स्वप्नील जोशी याची प्रकट मुलाखत.
१३ जानेवारी : ‘अंतरिक्षाची ओढ’ या विषयावर परिसंवाद. सहभाग-डॉ. बाळ फोंडके, मोहन आपटे, अरविंद परांजपे, श्रीराम शिधये.
१४ जानेवारी : न्युरोस्पायनल जनरल डॉ. पी. एस. रामाणी यांची प्रकट मुलखत. १५ जानेवारी : ‘भ्रष्टाचार निर्मूलन किती शक्य आणि किती अशक्य’ या विषयावर परिसंवाद. सहभाग-हुसेन दलवाई, अतुल भातखळकर, संजीव साने, हेमंत देसाई, प्रकाश अकोलकर.
१६ जानेवारी : स्त्रियांच्या नजरेतून पुरुष’ या विषयावर परिसंवाद. सहभाग- नीलम गोऱ्हे, अभिनेत्री स्मिता तळवलकर, कवयित्री नीरजा, संजीव लाटकर. १७ जानेवारी : ‘खरेच आपण आधुनिक आहोत का?’ या विषयावर परिसंवाद. सहभाग-श्याम मानव, मंगला आठलेकर, मिलिंद भागवत.
१८ जानेवारी : उद्योजक मिलिंद कांबळे यांची प्रकट मुलाखत.

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’