News Flash

राज्यात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी

राज्यात मान्सूनचे होणारे आगमन लक्षात घेऊन सोमवारपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे.

| June 2, 2015 01:39 am

राज्यात मान्सूनचे होणारे आगमन लक्षात घेऊन सोमवारपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारनेच सोमवारी समुद्रात मासेमारीवरील बंदीचा आदेश काढल्याची माहिती मत्स्य व्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असून समुद्रही खवळलेला असतो. सर्वसाधारणपणे १५ जूननंतर मासेमारीवर बंदी घातली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 1:39 am

Web Title: ban on fishing till 15 august in maharashtra
टॅग : Ban,Fishing,Maharashtra
Next Stories
1 शक्ती मिल भूखंड प्रकरणाची सुनावणी एकसदस्यीय खंडपीठापुढे
2 बेबीच्या व्यवहाराने पोलीस कोटय़धीश
3 धनगर आरक्षणाचा प्रस्तावच पाठविला नसल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली – अजित पवार
Just Now!
X