News Flash

मुंबईत पुन्हा इमारत दुर्घटना; दहिसरमध्ये चार मजली इमारत कोसळली

मुंबई दहिसर परिसरात आज(शनिवार) सकाळी चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये चार जण मृत्युमुखी पडले आहेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. दहिसर पश्चिम भागात

| June 22, 2013 03:51 am

मुंबईत पुन्हा इमारत दुर्घटना; दहिसरमध्ये चार मजली इमारत कोसळली

मुंबई दहिसर परिसरात आज(शनिवार) सकाळी चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये चार जण मृत्युमुखी पडले आहेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. दहिसर पश्चिम भागात ही इमारत आहे. सदर इमारत धोकादायक असल्याने दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने रिकामी केली होती. परंतु, आज सकाळी इमारत कोसळली त्यामुळे त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या चार जणांचा इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 3:51 am

Web Title: building collapes in mumbai 4 dead
Next Stories
1 नारी करी खरेदी गुगलवर सारी ?
2 एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ
3 खासगी विद्यापीठांसाठी उद्योगसमूहांचा उत्साह ओसरला आरक्षणाच्या सक्तीमुळे तीनच प्रस्ताव
Just Now!
X