फ्रान्समध्ये दि. ८ ते १८ मे २०१८ या कालावधीत होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणा-या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. या तीन चित्रपटांची यासाठी निवड झाली आहे.

या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटांसाठी २६ मराठी चित्रपटांचे परिक्षण करण्यात आले. यातून ३ चित्रपटांची निवड करण्यात आली. या परिक्षण समितीमध्ये रघुवीर कुलकर्णी (दिग्दर्शक, निर्माता), रेखा देशपांडे (चित्रपट समीक्षक), अरुणा जोगळेकर (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), प्रमोद पवार (लेखक, अभिनेता), पुरुषोत्तम लेले (निर्माता, दिग्दर्शक तथा महामंडळाचे अशासकीय सदस्य) या तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे.

arun govil and dipika chikhlia from the Ramayana
‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार, जाणून घ्या…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’