मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या काही गाड्या दाखल झाल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मदत पुनर्वसन मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाजवळ ही आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रय़त्न सुरु आहेत.

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रय़त्न सुरु आहेत. रात्री ८.३० च्या सुमारास ही आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.