News Flash

मुंबईतील साकिनाका परिसरात भीषण आग

आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत

मुंबईतील साकिनाका परिसरात भीषण आग लागली आहे. साकिनाका भागात असलेल्या बांबू गल्लीला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे बंब आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचे आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग विझवण्यासाठी १५ गाड्या रवाना झाल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 7:30 pm

Web Title: fire fighting operations underway at the factory in ghatkopar mumbai 15 fire tenders at the spot scj 81
Next Stories
1 महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? : फडणवीस
2 ज्यांची सत्ता गेली त्यांना वाईट वाटणारच, आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला
3 निवडणुकीनंतर प्रथमच राम शिंदे – राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर
Just Now!
X