News Flash

दिंडोशीतील पठाणवाडी परिसरात आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

हिंजवडीतील लक्ष्मी चौकात महिला इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

मुंबईतील दिंडोशी बस डेपोमागे असलेल्या झोपडपट्टीमध्ये मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीत कोणी जखमी झाले आहे का हेदेखील अस्पष्ट आहे.

दिंडोशी बस डेपोमागे पठाणवाडी परिसर असून या भागातील झोपडपट्टीमध्ये रात्री भीषण आग पसरली. आग झपाट्याने पसरत असल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2016 11:29 pm

Web Title: fire in slum area of dindoshi in mumbai
Next Stories
1 ठाण्यात मनसेच्या महिला शहरअध्यक्षावर प्राणघातक हल्ला
2 बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
3 ‘मनसेच्या ५ कोटींच्या मागणीला माझा विरोधच होता, पण निर्मात्यांनीच ती मान्य केली’
Just Now!
X