सध्याच्या काळात मुलांप्रमाणेच मुलीही मेहनत आणि कष्टांच्या बाबतीत कमी पडत नसून ‘नॅशनल कॅडेट कॉर्प्स’ म्हणजेच एनसीसीसारख्या लढाऊ व्यासपीठावर मुलीही आघाडीवर दिसतात. एनसीसीच्या मुलींच्या ५ व्या महाराष्ट्र बटालियनतर्फे एक वार्षिक प्रशिक्षण शिबीर कुलाबा येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी १३ ते २० वयोगटातील जवळपास ४०० मुले व मुली सहभागी झाले होते.

Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!