News Flash

Video : पश्चिम रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली? – भाग १

gosht mumbaichi : पश्चिम रेल्वे मार्गांवरील स्थानकांचा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

Video : पश्चिम रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली? – भाग १

‘गोष्ट मुंबई’ची या विशेष मालिकेत मुंबईच्या इतिहासाबरोबरच रेल्वे स्थानकांच्या नावामागील रंजक इतिहासावर प्रकाश टाकण्यात येत आहे. मागील काही भागात या मालिकेत मध्य रेल्वेच्या मार्गावरील स्थानकांचा इतिहास जाणून घेण्यात आला. आता या भागात पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या नावांची गोष्टी माहिती करून घेणार आहोत. सध्याची पश्चिम रेल्वे पूर्वी बीबीसीआय म्हणून ओळखली जात होती. तर याच पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांची नावं कशी पडली? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 9:22 am

Web Title: gosht mumbaichi western railway mumbai western railway stations mumbai name railway station history bmh 90
Next Stories
1 मुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता!
2 वरळी ते शिवडी उन्नत मार्गिके समोर अडचणींचा डोंगर
3 ७७ टक्के लसीकरण खासगी रुग्णालयांत
Just Now!
X