News Flash

मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांना मातृशोक

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांच्या मातेश्री सविताबेन शाह (वय ९४) यांचे शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले.

| May 17, 2015 03:36 am

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांच्या मातेश्री सविताबेन शाह (वय ९४) यांचे शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. शनिवारी बाणगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार, १९ मे रोजी मंत्रालयातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी ५ ते ७ यावेळेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 3:36 am

Web Title: hief justice shahs mother passes away
Next Stories
1 अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील इमारतीला आग
2 राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची चौकशी होणार!
3 शासकीय जाहिरातींवरून ‘प्रतिमा’ पुसण्यास सुरुवात
Just Now!
X