News Flash

इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज

इंद्राणीला तणावमुक्त वातावरणात राहण्याची इच्छा असल्याचेही म्हटले गेले आहे.

इंद्राणी मुखर्जी

शिना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने आपल्याला वारंवार चक्कर येत असल्याचे कारण देत शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला. मुखर्जी यांच्या वकिलांनी जामिनासाठी केलेल्या १७ पानी अर्जामध्ये इंद्राणी यांची तब्येत खालावत असून मागील चार महिन्यांमध्ये तिचे वजन १८ किलोग्रॅमने घटले असल्याचा दावा केला आहे. यात इंद्राणीला तणावमुक्त वातावरणात राहण्याची इच्छा असल्याचेही म्हटले गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 2:38 am

Web Title: indrani mukerjea bail application
टॅग : Indrani Mukerjea
Next Stories
1 प्रतिमा सुधारण्यासाठी प्रशासनात फेरबदल शक्य
2 अनधिकृत बांधकामप्रकरणी सहायक आयुक्तांना इशारा
3 दूध भेसळ रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासन हतबल!
Just Now!
X