23 September 2020

News Flash

‘राज्यातील भूखंड गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करा’

राज्यातील ११६ भूखंड गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

| July 25, 2014 05:07 am

राज्यातील ११६ भूखंड गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शाहीद बलवा, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांच्या संस्थांना हे भूखंड देण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला. गेली चार वर्षे विधिमंडळात मांडूनही व मुख्यमंत्र्यांना अनेकदा निवेदने देऊनही सरकारने कारवाई केली नाही. मात्र आता काही प्रकरणात पुण्यातील पोलिस ठाण्यात गुरुवारपासून गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाल्याचे खडसे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2014 5:07 am

Web Title: land plot scam cbi enquiry
Next Stories
1 डॉ. सुशीलाराणी पटेल यांचे निधन
2 गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक प्रवास करत नाहीत का?
3 धारावी बलात्कार अद्याप कुणाला अटक नाही
Just Now!
X