16 November 2018

News Flash

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची साहित्य संपदा

साहित्य क्षेत्रातील मुशाफिरीत मंगेश पाडगावकर यांचे अनेक कवितासंग्रह लोकप्रिय झाले....

प्रकाशित साहित्य
धारानृत्य (कवितासंग्रह)
जिप्सी (कवितासंग्रह)
छोरी (कवितासंग्रह)
शर्मिष्ठा (कवितासंग्रह)
उत्सव (कवितासंग्रह)
वात्रटिका (कवितासंग्रह)
भोलानाथ (कवितासंग्रह)
मीरा (कवितासंग्रह) (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
सलाम (कवितासंग्रह)
गझल (कवितासंग्रह)
भटके पक्षी (कवितासंग्रह)
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह)
बोलगाणी (कवितासंग्रह)
चांदोमामा (कवितासंग्रह)
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह)
वेड कोकरू (कवितासंग्रह)
उदासबोध (कवितासंग्रह)
त्रिवेणी (कवितासंग्रह)
कबीर (कवितासंग्रह) (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
मोरू (कवितासंग्रह)
सूरदास (कवितासंग्रह)
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह)
राधा (कवितासंग्रह)
आनंदऋतू (कवितासंग्रह)
सूर आनंदघन (कवितासंग्रह)
मुखवटे (कवितासंग्रह)
काव्यदर्शन (कवितासंग्रह)
तृणपर्णे (कवितासंग्रह)
गिरकी (कवितासंग्रह)
वादळ (नाटक)
ज्युलिअस सीझर (नाटक)

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता/गीते
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
फूल ठेवूनि गेले
सलाम
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
आम्लेट
दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो
नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
असा बेभान हा वारा
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
आतां उजाडेल !
सांगा कसं जगायचं

गौरव
अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर
अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन

पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार सलाम या कवितासंग्रहासाठी
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान पुरस्कार

First Published on December 30, 2015 11:09 am

Web Title: literature of mangesh padgaonkar
टॅग Mangesh Padgaonkar