News Flash

रद्दीच्या दुकानात जिवंत काडतुसे सापडली

जोगेश्वरी येथील एका रद्दीविक्रेत्याच्या दुकानात १५ जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन सापडला आहे. अंबोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोगेश्वरी येथे गोपाल पटेल

| September 4, 2014 02:46 am

जोगेश्वरी येथील एका रद्दीविक्रेत्याच्या दुकानात १५ जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन सापडला आहे. अंबोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगेश्वरी येथे गोपाल पटेल यांचे पटेल पेपर मार्ट नावाचे रद्दीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानातील रद्दीची छाननी करत असताना एका प्लॅस्टिकच्या बॅगेत एक मोबाईल फोन आणि पंधरा जिवंत काडतुसे सापडली आहेत. पटेल यांनी याबाबत अंबोली पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 2:46 am

Web Title: live cartridge found in scrap
Next Stories
1 मृत्यूच्या दाढेतून स्वप्नाली घरी परतली..
2 शीव रुग्णालयातील खोलीचे छत कोसळले
3 आमदाराचा इ-मेल ‘हॅक’
Just Now!
X