News Flash

भिवंडीत प्लास्टिक गोदामाला आग; चौघांचा होरपळून मृत्यू

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

छायाचित्र सौजन्य- एएनआय

भिवंडीतील प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे. या आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. भिवंडीतील दापोडा भागातील हरिहर कंपाऊंडमधील प्लास्टिक गोदामाला लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2017 3:29 pm

Web Title: major fire in plastic godown in bhiwandi four died two injured
Next Stories
1 काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक
2 मुंबईत आज मेगा ब्लॉक, तिन्ही मार्गांवर दुरूस्तीची कामे
3 मद्याच्या अमलाखालील महिलेची लैंगिक संबंधांसाठीची सहमती अवैध
Just Now!
X