24 January 2021

News Flash

VIDEO: ३०० वर्ष जुनं मुंबईतलं पहिलं इंग्लिश चर्च

चर्चच्या उद्घाटन समारंभात एकमेव भारतीय व्यक्ती निमंत्रित होती

साडेतिनशे वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रजांनी मुंबईतील बेटांवर बस्तान बसवलं तेव्हा त्यांच्यासाठी स्वत:ची चर्चची सोय नव्हती. तेव्हा मुंबईत वेगवेगळी पोर्तुगीज चर्च होती. आपलं स्वत:चं भव्य चर्च या भागात असावं म्हणून इंग्रजांनी सेंट थॉमस कथिड्रल चर्च तिनशे वर्षांपूर्वी बांधलं. चर्चच्या उद्घाटन समारंभात एकमेव भारतीय व्यक्ती निमंत्रित होती ती म्हणजे रामा कामत… हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ आणि ‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिज तुम्हाला कशी वाटली हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 8:57 am

Web Title: mumbaichi gosht 3oo years old first english church of mumbai sgy 87
Next Stories
1 दिवाळीच्या झगमगाटाला करोनाच्या झळा
2 ऑनलाइन शुल्क भरण्याच्या सुविधेचे विद्यापीठाला वावडे
3 पाच रस्त्यांसाठी २९ कोटी खर्चाचा घाट
Just Now!
X