News Flash

मुंबई-अहमदाबाद मार्गावर ट्रकला आग, वाहतूक विस्कळीत

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गस्थित सतिमाता व सवेरा हॉटेलनजीक एका ट्रकला आग लागली आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गस्थित सतिमाता व सवेरा हॉटेलनजीक एका ट्रकला आग लागली आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे.

मनोर नजीकच्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील सतिमाता व सवेरा हॉटेलनजीक मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अचानक ट्रकने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्याचे काम सुरू आहे. मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 10:10 pm

Web Title: on mumbai ahemdabad highway traffick disrupt
Next Stories
1 पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर मृतदेह घरातच जाळण्याचा प्रयत्न, पती फरार
2 फेरीवाल्यांकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास परवाना तत्काळ रद्द
3 महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन; १२०० रुपये दंड, परवाना रद्दची अंमलबजावणी सुरु
Just Now!
X