News Flash

Video : ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चे जल्लोषात आगमन

चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे.

मुंबई : चिंचपोकळीचा चिंतामणीचे जल्लोषात आगमन झाले.

मुंबईतल्या चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेशोत्सव मंडळाची आज (रविवारी) भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. चिंतामणी मंडळाचे यंदाचे शंभरावे वर्ष असल्याने या मिरवणुकीत वेगळाच उत्साह दिसून आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 5:05 pm

Web Title: people gathered at lalbaug to see the chinchpokli chintamani ganesha idol procession in mumbai aau 85
Next Stories
1 संयुक्त पाहणीनंतरच गणेशमूर्तीचा मार्ग निश्चित
2 गणेश आगमनात मेट्रोचे विघ्न
3 महानगरातली ‘ती’
Just Now!
X