News Flash

प्लॅटफॉर्म तिकीट आता दहा रुपये!

रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर थेट दुपटीने वाढवले आहेत. याआधी पाच रुपयांमध्ये मिळणाऱ्या या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १ एप्रिलपासून दहा रुपये मोजावे लागणार आहेत.

| March 18, 2015 12:04 pm

रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर थेट दुपटीने वाढवले आहेत. याआधी पाच रुपयांमध्ये मिळणाऱ्या या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १ एप्रिलपासून दहा रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतचे आदेश रेल्वे बोर्डाने मंगळवारी रात्री उशिरा दिले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवासी तिकिटात भाडेवाढ केली नसली, तरी प्लॅटफॉर्म तिकीट थेट दुपटीने वाढवले आहे. त्याचप्रमाणे या दरांत काही ठरावीक प्रसंगांच्या वेळी वाढ करण्याचे अधिकार रेल्वे बोर्डाकडे राखीव असतील, असेही या आदेशात
म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:04 pm

Web Title: platform tickets now for ten bucks
Next Stories
1 जनशताब्दी एक्स्प्रेस करमाळीऐवजी मडगावपर्यंत धावणार
2 वा रुग्णालयात डॉक्टरांचे आंदोलन
3 राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा अर्थसंकल्प – फडणवीस
Just Now!
X