News Flash

पोलीस निरीक्षक बेकनाळकर यांचे निधन

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर बेकनाळकर यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

| May 17, 2015 03:39 am

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर बेकनाळकर यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बेकनाळकर हे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात. ते १९८८च्या तुकडीतील अधिकारी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 3:39 am

Web Title: police inspector sudhir beknalkar passes away
टॅग : Police Inspector
Next Stories
1 अंधेरीत स्टुडिओला आग
2 मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांना मातृशोक
3 अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील इमारतीला आग
Just Now!
X