News Flash

VIDEO : मराठा स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेली रेडीमनी मॅन्शन

मराठा स्थापत्यशैलीचा अंश असलेली मुंबईतल्या या भागातील आहे ही एकमेव इमारत

मराठा स्थापत्यशैलीचा अंश असलेली मुंबईतल्या या भागातली ही एकमेव इमारत आहे. या बिल्डिंगचं नाव रेडीमनी मॅन्शन. मुंबईतून चीनमध्ये जेव्हा अफूची निर्यात व्हायची त्यात पारशी समाजाचा वाटा खूप मोठा होता. पारशांच्या त्यावेळच्या घराण्यांकडे प्रचंड पैसा आला, ज्याच्या बळावर त्यांनी नंतर इंडस्ट्री उभारल्या.

ज्यावेळी इंग्रजांना कारभारासाठी पैशाची गरज असायची तेव्हा जे पैशाचा पुरवठा करायचे कारण त्यांच्याकडे मनी रेडी असायचा. असं वित्तसहाय्य करणाऱ्या एका कुटुंबाचं नाव पडलं रेडीमनी. या इमारतीमागचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 9:42 am

Web Title: readymoney mansion with maratha architectural influences only building in fort area loksatta exclusive goast mumbaichi jud 87
Next Stories
1 ८६ हजार वीज कामगारांचा दिवाळीपासून संपाचा इशारा
2 फटाकेबंदीच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी
3 Coronavirus : उपचाराधीन रुग्णांत घट
Just Now!
X