News Flash

Video: डॉ. आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिलेली वास्तू

फोर्टमधल्या काळाघोडा परीसरात आहे ही खास वास्तू

फोर्टमधल्या काळाघोडा परीसरात काही अत्यंत महत्त्वाच्या वास्तू आहेत. त्यात एक आहे आताचं पंजाब ग्रिल रेस्टॉरंट व संगीतप्रेमींचं श्रद्धास्थान असलेलं रिदम हाऊस. पंजाब ग्रिल हे आताचं नाव आहे, आधी इथं होतं वेसाइड इन. या वेसाइड इनमध्ये बसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिला. या वेसाइड इनची व रिदम हाऊसची माहिती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 10:00 am

Web Title: the hotel where dr babasaheb ambedkar wrote draft of indian constitution sgy 87
Next Stories
1 “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”
2 नि:श्वास अन् निराशाही!
3 गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान
Just Now!
X