News Flash

गोष्ट मुंबईची Video : पारशींचा सहभाग असलेल्या मुंबईतल्या दंगली

१९ व्या शतकात मुंबईत झालेल्या काही दंगलींमध्ये शांतताप्रिय म्हणून ओळखला जाणारा पारशी समाज सहभागी होता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

पारशींची शेवटची दंगल १०० वर्षांपूर्वी झाली होती.

मुंबईतल्या दंगलींचा उल्लेख झाला की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाली असेल असं प्रत्येकाला वाटतं. पण १९ व्या शतकात मुंबईत झालेल्या काही दंगलींमध्ये शांतताप्रिय म्हणून ओळखला जाणारा पारशी समाज सहभागी होता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुंबईत झालेल्या तीन दंगलींमध्ये पारशी समाजाचे लोक सहभागी होते. पारशींची शेवटची दंगल १०० वर्षांपूर्वी झाली होती. पण नेमक्या या दंगली उसळण्याचं कारण काय होतं? त्यानंतर नेमकं काय घडलं? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 9:17 am

Web Title: video gosht mumbaichi parsi community history in riots of mumbai scsg 91
टॅग : Mumbai News
Next Stories
1 गर्दी रोखण्यासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करा!
2 संभाव्य लाटेत उद्योग सुरू ठेवण्याचे नियोजन करावे- मुख्यमंत्री 
3 अनिल देशमुख यांची चार कोटींची संपत्ती जप्त
Just Now!
X