News Flash

वडाळा, शिवडीत आज पाणी नाही

वडाळा येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील १४५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हाती घेण्यात

| September 27, 2014 05:30 am

वडाळा येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील १४५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हाती घेण्यात येणार आहे. या काळात आर. ए. किडवाई मार्ग, ज्ञानेश्वर नगर, झकेरीया बंदर मार्ग, शिवडी पूर्व व पश्चिम पूर्ण परिसर, वडाळा, कोरबा मिठागर, एस. एम. मार्ग, आझाद नगर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 5:30 am

Web Title: water cut in wadala shivadi
Next Stories
1 राज्यात राष्ट्रपती राजवट?
2 युती तोडणाऱ्यांकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा अपमान- शिवसेना
3 मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षेने युतीत फूट
Just Now!
X