युको बँकेच्या मीरा रोड शाखेचे व्यवस्थापक विलास नरसाळे (५७) यांनी बुधवारी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
ठाण्यात राहणारे नरसाळे सकाळी नेहमीप्रमाणे बँकेत आले होते. ११ वाजता ते बँकेतून बाहेर पडले आणि मीरा रोड स्थानकात गेले. फलाट क्रमांक १ वरून त्यांनी धावत्या ट्रेनखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली.
नरसाळे यांच्या खिशात मीरा रोड ते चर्चगेट असे तिकीट सापडले आहे. त्यांच्यावर खात्यांतर्गत चौकशी सुरू असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2013 रोजी प्रकाशित
बँक व्यवस्थापकाची आत्महत्या
युको बँकेच्या मीरा रोड शाखेचे व्यवस्थापक विलास नरसाळे (५७) यांनी बुधवारी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. ठाण्यात रा
First published on: 31-01-2013 at 05:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank manager committed suicide