मुंबई : मध्य रेल्वेवरील गाडी क्रमांक ५०१०३ दिवा – रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवा – रत्नागिरी पॅसेंजर नवीन वेळापत्रकानुसार बुधवारपासून धावेल.

गाडी क्रमांक ५०१०३ दिवा जंक्शन येथून दुपारी ३.२० वाजण्याऐवजी ५.५० वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी ५.२५ ऐवजी रात्री ८.०७ वाजता पोहचेल. नवीन वेळापत्रकानुसार पनवेलला ही गाडी सायंकाळी ६.३० वाजता, आपटा येथे ६.५५ वाजता, जिते येथे ७.०७ वाजता, पेण येथे ७.१९ वाजता, कासू येथे ७.३० वाजता आणि नागोठणे ७.४३ वाजता पोहचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

traffic, old Mumbai-Pune road ,
तीन वर्षांनंतर जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक पूर्ववत
Kidnapping of a seven-month-old child from the premises of Pune railway station
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
Normal train journeys cancelled due to air-conditioned suburban trains
रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट